कोल्हापूर - जिल्ह्यातील सायंकाळपर्यंत २१३ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यामुळे एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या पाच हजार २८८ झाली आहे. दिवसभरात ३५ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या. अशांची संख्या आता दोन हजार १२७ झाली आहे. एकूण दोन हजार ८४१ बाधितांवर उपचार सुरू आहेत.